घरात 'या' दिशेला पैसे ठेवणं मानलं जातं अशुभ; कमाईवर होतो वाईट परिणाम

22 May 2025

Created By: Swati Vemul

घरात तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता, ते योग्य आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक

चुकीच्या दिशेला पैसे ठेवल्याने कमाईवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो

वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला पैसे ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घरावर होऊ शकतो

घराच्या आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशेला पैसे ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं गेलंय

वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला पैसे ठेवल्यास घरातील बरकत नष्ट होऊ लागते

त्याचप्रमाणे घरातील खर्चातही वाढ होऊ शकते, गुंतवणूक कमी होऊ शकते

अशा चुकीने घरात आर्थिक तंगीसोबतच कर्जाचीही समस्या वाढू शकते

त्याचसोबत पश्चिम दिशेलाही धन ठेवू नये, याचा थेट परिणाम कमाईवर होऊ शकतो

जर तुम्ही दक्षिण-पूर्ण दिशेला पैसे ठेवल्यास त्याने सुख-शांती आणि बरकत टिकून राहते

जान्हवी कपूरचा 'कान'मधील लूक पाहून नेटकऱ्यांना श्रीदेवी यांची आठवण