सनातन धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय रोपटं मानलं जातं. पुराणानुसार, तुळशीला आई लक्ष्मीच रुप मानलं जातं.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

तुळशीच्या नियमित पूजेने आई लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीच्या रोपाचा  कधी अपमान करु नये.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीच पान गळणं, तुळस सुकणं आणि तुळस हिरवीगार होणं हे कसले ना कसले खास संकेत आहेत.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

तुळशीच रोपट चांगली वेळ येण्याआधी काही खास संकेत देतं. त्या बद्दल जाणून घेऊया.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

तुळशीच रोपटं हिरवगार होणं हे शुभ संकेत मानले जातात. कुठलीतीर मोठी आनंदाची बातमी येण्याचे ते संकेत आहेत.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

तुळशीच्या आसपास हिरवी रोपटी उगवणं हा सुद्धा चांगल्या वेळेचा संकेत आहे.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

घराची आर्थिक स्थिती सुधारण्याचे, आई लक्ष्मी येण्याचे हे संकेत मानले जातात. 

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab