विटामीन B12 ची कमी, ही वस्तू येईल कामी, चाळीशीत नाही दिसाल विशीत
8 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
विटामीन B12 च्या कमीमुळे शरीर होते कमजोर
त्यामुळे Vitamin B12 असणारे पदार्थ जेवणात घ्या
Yeast हा आंबावलेला पदार्थ जेवणात आवश्य घ्या
यीस्टमध्ये मिनरल्स असतात. ते थकवा आणि कमजोरी दूर करतात
प्रतिकार शक्ती झाल्याने सर्दी पडशाचा होणारा त्रास कमी होतो
यीस्टमधील सी विटामिन केस आणि त्वचेसाठी चांगले आहे
उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा