Created By: Atul Kamble
पोट साफ करायचंय, हे 5 सोपे प्रकार आजमावून पहा...
Created By: Atul Kamble
31 May 2026
पोटातील घाण साफ करण्यासाठी एकसाथ अनेक गोष्टी कराव्या लागतात.मात्र त्या अवघड अजिबात नाहीत
मिलेट्स म्हणजे भरड धान्याला एकेकाळी गरीबांचे धान्य म्हटले जायचं..
सर्वात आधी वाटेल ते अरबट चरबट खाणे बंद करा,घरचे जेवण पोटासाठी उत्तम असते.फायबर यु्क्त पदार्थांचे सेवन करा
दररोज सकाळी लवकर उठून पाणी प्या, नंतर वॉकला जा, रोज किमान दोन किलोमीटर चालून या..
सकाळी मोड आलेले कडधान्य खा, ड्रायफ्रुट्स तसेच सफरचंद आणि केळी खा
दुपारच्या जेवणात अर्धा भाग हिरव्या पालेभाज्या आणि डाळी असू द्या, अर्धा भाग इतर पदार्थांचे सेवन करा.
पोटात बरेच दिवस गडबड असेल तर झोपताना त्रिफळा चूर्ण घ्या.
सायंकाळी थोडे फिरुन या, रात्रीचे जेवण लवकर करा, झोपण्याआधी एक तास आधी जेवा, झोपण्याआधी दोन तास मोबाईल पाहू नका.
या भाकरीचे फायदे प्रचंड, लगेच आहारात समाविष्ठ करा...