पटकन झोपायचे असेल तर झोपण्यापूर्वी हे काम करा

8th October 2025

Created By: Aarti Borade

स्क्रीनपासून दूर राहा, झोपण्यापूर्वी फोन बंद करा.

हलका संगीत किंवा ध्यान करा, मन शांत होईल.

गरम पाण्याने आंघोळ करा, शरीर रिलॅक्स होईल.

चहा-कॉफी टाळा, दूध किंवा हर्बल टी घ्या.

नियमित झोपण्याची वेळ ठरवा, शरीराची घड्याळ सेट होईल.

अंधाऱ्या, शांत खोलीत झोपा, झोप पटकन येईल