थंडीत लोक गरम पाण्यात अंघोळ करण्यास देतात प्राधान्य
25 November 2023
Created By: Swati Vemul
गरम पाण्याने अंघोळ करण्याचे शरीराला अनेक फायदे
पण गरम पाण्याने केस धुणं योग्य आहे का?
केसांना कोणत्याही प्रकारची उष्णता लागल्यास ते कमकुवत होतात
म्हणून केसांवर ब्लो ड्राय करणंही टाळण्याचा सल्ला दिला जातो
गरम पाण्याने केस धुतल्याने ते फ्रिझी आणि ड्राय होतात
यामुळे केसांमध्ये डँड्रफची समस्या वाढते
गरम पाण्याने केसांच्या मुळांनाही नुकसान
केस नेहमी कोमट पाण्याने धुतले पाहिजेत
त्यानंतर कॉटन कपड्याने केस सुकवावेत
MMS लीकनंतर करिअर उद्ध्वस्त, अखेर धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा