कलिंगड केमिकलने पिकवलेला कसा कळणार?

15 May 2025

Created By: Aarti Borade

कलिंगड हा आरोग्यासाठी चांगले असते

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते

पण कधीकधी कलिंगड केमिकल घालून पिकवले जातात

कलिंगडावर कोणतेही डाग नसतील तर त्यात केमिकल असतात

कलिंगडाची फोड पाण्यात टाका जर पाणी लाल झाले तर त्यात केमिकल समजा

साल चमकदार, मऊ आणि पातळ असल्यास त्यात केमिकल असतात

चवीला वेगळे लागणारे कलिंगड केमिकलयुक्त असते