अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मुली किंवा महिला स्वतःहून प्रभावित होतात?

19 November 2023

Created By: Mahesh Pawar

कोणत्याही स्त्रीला तुम्ही भेटता त्यावेळी तुमच्या मनात, स्पर्शात वासना नसावी. 

तिच्याबद्दल नेहमी आदर असावा, पहिल्या भेटीतच जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.

तिला फार जास्त पर्सनल किंवा फालतू प्रश्न विचारू नये. 

सारखं तिच्या मागेपुढे करणे, स्वत:हून msg करणे टाळावे.

तुमचं स्वभाव मैत्री पूर्ण असावा, समोरच्याचे ऐकून घेण्याची तयारी ठेवावी.

मुलीना त्या मुलांसोबत राहणे आवडत नाही जे छोट्या छोट्या गोष्टींवर संशय घेतात. 

मुलींना आपले जीवन आपल्या हिशोबाने जगणे आवडते. त्यांना स्वतंत्रपणा आवडतो.

स्वतःची प्रशंसा करणारी, स्वत:ला सर्वोपरी समजणारी मुले मुलींना आवडत नाहीत. 

नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. 

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा