झोपण्यापूर्वी गरम दूध पिण्याचे फायदे काय? आश्चर्याचा बसेल धक्का

13 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

झोपण्यास जाण्यापूर्वी गरम दूध पिण्याची अनेक संस्कृतीत परंपरा

दूध पिल्याने झोप चांगली लागते, ट्रिप्टफॅन, मेलाटोनिनमुळे फायदा

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळे हाडं होतात मजबूत

स्नायूचे दुखणे होते कमी, ते होतात मजबूत

कोमट, गरम दूध पिल्याने गॅसेस, अपचनाचा त्रास होतो कमी 

ताणतणाव निवळण्यास होते मोठी मदत, शांत झोप लागते

हळदीयुक्त दूध पिल्यास प्रतिकार शक्ती वाढते 

ही सामान्य माहिती, टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या