थंडीत रताळी खाल्ल्याने काय फायदे होतात ?

20 November 2025

Created By: Atul Kamble

रताळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळत असतात.

रताळ्यात फायबर,व्हिटामिन्स E आणि C, एंटीऑक्सीडेंट सारखे अनेक पोषक तत्व असतात.

 परंतू थंडीत रताळी खाल्ल्याने काय होत हे तुम्हाला माहिती आहे का ?

थंडीत रताळे खाल्ल्याने पचनयंत्रणा तंदुरुस्त रहाते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते

रताळ्यातील व्हिटामिन्स E आणि C सारख्या पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

 रताळी बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करणे आणि रक्तदाब नियंत्रण करण्यात मदत करते. 

त्याशिवाय रताळ्याने मेंदू सक्रीय रहाण्यात मदत मिळते आणि मेमरी वाढण्यात मदतही होते.