रोज सकाळी 30 मिनिटे चालण्याचे फायदे काय ?
Created By: Atul Kamble
6 March 2026
सकाळी चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो.
या सवयीने वजन नियंत्रण मदत करते आणि शरीर एक्टीव्ह बनवते
वॉकच्या दरम्यान ताज्या हवेने फुप्फुसांची क्षमता मजबूत होते.
सकाळी चालल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते.
या लाईफस्टाईल सवयीने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते.
रोज तीस मिनिटे चालल्याने फिट राहाण्यास मदत मिळते.
जगातला सर्वात महागडा ब्लड ग्रुप कोणता ?