दालचिनीचे पाणी पिण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
23 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
दालचिनीच्या पाण्यात सिनामल्डिहाइड, अँटीऑक्सिडंट्स, फायबर, कॅल्शियम, लोह,असे अनेक गुणधर्म असतात.
दालचिनीचे पाणी पोषक तत्वांनी समृद्ध असते. ते पिल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात
आहारतज्ज्ञ अनामिका गौर म्हणतात की दालचिनीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात, जे शरीराची उष्णता वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात
दालचिनीच्या पाण्यात असलेले पॉलीफेनॉल आणि इतर अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
दालचिनीच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला डिटॉक्स करतात आणि मुरुमांपासून वाचवतात.
दालचिनीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आतडे निरोगी ठेवतात आणि पचन सुधारतात.
दालचिनीचे पाणी वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर मोठी चूक; लक्षात येताच चाहत्यांची मागितली माफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा