काविळ झाल्यानंतर सुरुवातीला कोणती लक्षणे जाणवतात?
12th July 2025
Created By: Aarti Borade
कावीळ हा यकृताशी संबंधित आजार आहे
हिपॅटायटिस, अल्कोहोल किंवा औषधे कारणीभूत ठरू शकतात
त्वचा आणि डोळे पिवळे होणे हे प्रमुख लक्षण आहे
लघवी गडद रंगाची होऊ शकते
थकवा आणि अशक्तपणा जाणवतो
भूक कमी होणे आणि पोटदुखी होऊ शकते
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा