पुरुषांसाठी सगळ्यात अपमानजनक गोष्टी कोणत्या असतात?
7 December 2023
Created By : Mahesh Pawar
कोणी मोठया आवाजात चार गोष्टी सुनावणे.
अर्वाच्य भाषेतील शिवी ऐकणे. जातीवाचक टिका ऐकणे.
चार चौघात इज्जत काढली जाणे.
प्रेमिका / पत्नीकडुन परपुरुषाशी तुलना होणे
नोकरीच्या ठिकाणी कमी लेखले जाणे.
घरच्यांच्या गरजा भागवण्यास अक्षम असल्याची जाणीव होणे.
कुटुंबीयांकडुनच अविश्वास दर्शविला जाणे.
नेहमी मान मिळणाऱ्या ठिकाणी दुर्लक्षित केले जाणे.
हे सुद्धा वाचा | घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.