स्वप्नात अनेकांना पाऊस दिसतो. स्वप्नात पाऊस दिसणे म्हणजे सकारात्मक संकेत असतात.
25 May 2025
स्वप्नात पाऊस दिसणे म्हणजे पैसे मिळण्याचे संकेत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली होणार असल्याचे म्हटले जाते.
जीवनात तुम्हाला काही चिंता असेल, त्यावेळी पाऊस दिसल्यावर तुमच्या सर्व चिंता दूर होणार असल्याचे संकेत मिळतात.
स्वप्नात पाऊस दिसणे म्हणजे नवीन सुरुवात होणार आहे. तुमचा विकास होणार असल्याचे संकेत मिळतात.
पाऊस दिसणे जीवनात नवीन अध्याय सुरु होणार असल्याचा संकेत आहे. म्हणजेच तुमचा व्यक्तीगत विकास होणार आहे.
तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही गोष्टीची इच्छा करत असाल तर स्वप्नात पाऊस दिसणे हे संकेत आहे की, तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे.
काही संस्कृतीत पावसाला दैवी आशीर्वाद म्हटले जाते. तुमच्यावर ईश्वरी कृपा असल्याचे ते संकेत आहेत.
हे ही वाचा...
गुप्तहेरला पगार किती असतो? चीन, अमेरिका-रशिया किती देतात पैसे?