स्किनचा कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात?

25 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

स्किनचा कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. जेव्हा त्वचेच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात.

सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे स्किनचा कॅन्सर होऊ शकतो.

 शरीरात स्किनचा कॅन्सर होण्यापूर्वी अनेक लक्षणे दिसून येतात.

मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. रोहित कपूर म्हणतात की त्वचेवर गडद रंगाचा गाठ दिसू शकतो, ज्याचा रंग वेळोवेळी बदलत राहतो

त्वचेवर सतत खाज सुटणे, वेदना होणे किंवा जळजळ होणे हे देखील स्किनच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते

त्वचेवर लाल मस्से दिसणे हे देखील  स्किनच्या कॅन्सरचे एक गंभीर लक्षण असू शकते. हे मस्से वाढू शकतात किंवा त्यांचा रंग बदलू शकतात.

अशी कोणतेही लक्षणे आढळली तर, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या