ब्लड कँसरची नमेकी लक्षणे काय असतात?
17 November 202
5
Created By: Mayuri Sarjerao
ब्लड कँसर हा रक्त पेशींचा कर्करोग आहे ज्यामुळे शरीराला नवीन आणि निरोगी रक्त पेशी तयार करणे कठीण होते.
ब्लड कँसर कारणचे पूर्णपणे स्पष्ट नाही, पण अनुवांशिक बदल, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, किरणोत्सर्गाचा संपर्क अशी कारणे असू शकतात
डॉ. सुभाष गिरी म्हणतात ब्लड कँसरमुळे निरोगी रक्तपेशी कमी प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे शरीर लवकर थकते
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे वारंवार संसर्ग आणि ताप येऊ शकतो.
कमी प्लेटलेट्समुळे किरकोळ दुखापतींमधूनही जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. शरीरावर निळे किंवा जांभळे डाग येतात
ब्लड कँसर शरीराच्या चयापचय क्रियेत बदल करतो, ज्यामुळे वजन जलद कमी होते
कर्करोगाच्या पेशी अस्थिमज्जामध्ये जमा होऊ लागतात, ज्यामुळे हाडे आणि सांध्यामध्ये वेदना होतात
हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा