लिव्हरमध्ये infection झाल्यास कोणती लक्षणे दिसतात?

8  August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

 लिव्हरचे infection ही एक गंभीर स्थिती आहे

 लिव्हरचे infection हिपॅटायटीस संसर्ग, फॅटी लिव्हर, अन्न विषबाधा, मद्यपान, धूम्रपान अशा अनेक कारणांनी होते

 जेव्हा  लिव्हरचे infection होते तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात.

 शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

लिव्हर infectionमध्ये त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात.

लिव्हर infectionमुळे पोटात सूज येऊ शकते, ज्यामुळे पोटात वेदना होतात. भूक न लागणे, मळमळ, उलट्या या समस्या उद्भवू शकतात.

लिव्हर infectionमुळे, लघवीचा रंग अधिक पिवळा किंवा गडद होऊ शकतो

त्यामुळे अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या