मानवाच्या शरीरासाठी प्रोटीन महत्वाचा घटक आहे. प्रोटीनची कमतरता अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकते.
10 June 2025
प्रोटीनमुळे पेशी तयार होण्यास मदत होते. स्नायू, त्वचा, केस, नखे, एंजाइम आणि हार्मोन्स तयार करण्यात देखील प्रोटीनची महत्त्वाची भूमिका असते.
शरीरास पुरसे प्रोटीन मिळाले नाही तर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नये.
डॉ. सुभाष गिरी म्हणतात, प्रोटीन स्नायूंसाठी सर्वात गरजेचे आहे. जेव्हा शरीरात त्याची कमतरता होते ते स्नायू अंकुचन पावतात. थकवा वाटू लागतो.
प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. त्यांचा रंग बदलतो. केसांसाठी प्रोटीन खूप गरजेचे आहे.
शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यावर त्वचेची समस्या निर्माण होते. वजन कमी होऊ लागते.
प्रोटीनची कमतरता असल्यावर प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडतो.
हे ही वाचा...
डास चावणार नाही, या स्वस्त वस्तूपासून बनवा क्रीम