अशा कोणत्या गोष्टी आहेत जे हुशार लोक नेहमी करतात?

19 November 2023

Created By: Mahesh Pawar

ते त्यांना पाहिजे तेव्हा अगदी फालतू वाटतात असे प्रश्न विचारतात.

ते तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना बोलायचं असते.

आपले मत निर्माण करण्यापूर्वी वेळ घेतात.

आपली सर्व रक्कम एकाच प्लॅनमध्ये ते कधीच लावत नाहीत.

आपल्या चुक भुल नेहमी मानतात. रोज मतांशी सहमत किंवा असहमत होतात.

जे आहेत त्याला नाकारत नाहीत, स्वतः वर मोकळेपणाने हसतात.

जितक त्यांना शक्य होईल तितकं वाचतात.

एका झटक्यात निर्णय घेणे टाळतात. हे कधीही धोका आपल्या पुढे ठेऊन चालतात.

पैसे, साधने मग ती स्वतः ची असो वा दुसऱ्यांची त्यांचा आदर करतात.

मित्र बनवताना जितके कमी तितके चांगले यावर ते विश्वास ठेवतात.

त्यांचं नशीब वा परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांच्या पराभवास ते इतरांना दोष देत नाहीत.

नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. 

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक