आपण कधीही करू नये अशा गोष्टी कोणत्या?

15 November 2023

Created By: Mahesh Pawar

मित्र आणि व्यवहार कधीच एकत्र करू नये असे केल्यास संबंध वाईट होतील.

व्यायामशाळा रुजू करणार असाल तर मित्राला घेऊन जाऊ नये. 

नातलग काय बोलतील यावर लक्ष देऊ नये. कारण आयुष्य तुमचे आहे.

माणसे नेहमी बदलतात त्यामुळे कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू नये.

मासे खाल्यानंतर दूध पिऊ नये नाहीतर आपल्याला उलटी होईल.

कुठल्याही वस्तूचा अती वापर करू नये नाही तर नुकसान होते. 

जास्त वेळ रात्री जागत बसू नये त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.

कुठलीही प्रसिद्ध जागी अशा रांगा दिसत असतील तर आपल्या वेळेची बरबादी करू नये.