त्वचेवर फ्रिकल्स कशामुळे येतात?
8th July 2025
Created By: Aarti Borade
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेवर फ्रिकल्स दिसू लागतात
व्हिटॅमिन ई त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देते
त्याच्या कमतरतेमुळे देखील फ्रिकल्स येतात
बी12 च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग बदलू शकतो
व्हिटॅमिन डी त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे देखील होते
व्हिटॅमिन ए त्वचेच्या पुनर्जननासाठी महत्त्वाचे आहे
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा