अक्रोडसोबत काजू खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात ? 

19 February 2025

Created By: Atul Kamble

 अक्रोडसोबत काजू खाल्ल्याने संपूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि थकावा दूर होतो

अक्रोड-काजूत फायबर असते, त्याने पचनयंत्रणा चांगली होते. अपचन, गॅस,बद्धकोष्ठता दूर होते, हृदय चांगले होते

अक्रोडने मेमरी चांगले होते. मुलांना अक्रोड खायला दिल्याने ती तल्लख होतात

हाड देखील अक्रोड-काजूने मजबूत होतात कारण यात कॅल्शियम खूप असते

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी यातील विटामिन्स आणि मिनरल्स कामी येतात

अक्रोड-काजू उपाशी पोटी खाल्ल्याने खूप फायदा होतो