वजन कमी करण्यासाठी
कोणता आहार घ्यावा
9 April 2026
वजन कमी करण्यासाठी संतलित आणि सकस आहार घेतल्याने चरबी वेगाने कमी होते. आणि एनर्जी देखील मिळते.
वजन कमी करण्यासाठी आहारात पालक, दूधी,सारख्या भाज्यांचा समावेश करावा. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, पोटही बराच वेळ भरलेले रहाते.
डाएटमध्ये डाळ, अंडी, पनीर आणि चन्याचा समावेश करावा. प्रोटीन मसल्सला मजबूत बनवते. भूक नियंत्रित करते. ज्यामुळे ओव्हर इटींगची समस्या कमी होते.
सफरचंद, पपई आणि संत्र्यासारखी फळे खावीत. त्यामुळे व्हिटामिन्स मिळतील आणि गोड खाण्याच्या इच्छा कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी भरड धान्य, ओट्स, ब्राऊन राईस आणि गव्हाचे पिठ खावे,हे हळूहळू पचते,बराच काळ पोट भरलेले रहाते.
मर्यादित प्रमाणात बदाम आणि अक्रोड खावे. हे हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनने पूरेपूर असतात.जे वजन कमी करण्यास मदत करतात, शरीरास एनर्जी देण्यात मदत करतात.
दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. लिंबू शरबत किंवा डिटॉक्स ड्रिंक्स घ्यावे.त्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर पडतील. आणि मेटाबॉलिझ्म वेगाने होते.
Jio चा स्वस्त रिचार्ज, डेटावर नाही कोणतीही डेली लिमिट