कुत्रा चावल्यावर कोणता आजार होतो? लक्षणे कोणती?

5th July 2025

Created By: Aarti Borade

रेबीज हा आजार कुत्र्याच्या चावण्याने पसरतो

हा विषाणू लाळेद्वारे मानव किंवा इतर प्राण्यांमध्ये प्रवेश करतो

सुरुवातीला ताप, डोकेदुखी आणि चाव्याच्या जागी वेदना किंवा खाज येऊ शकते

रोग वाढल्यास चिडचिड आणि पाण्याला घाबरणे (हायड्रोफोबिया) ही लक्षणे दिसतात

रेबीजचा संसर्ग झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे

लसीकरण आणि चावल्यानंतर त्वरित उपचाराने रेबीज टाळता येऊ शकतो