भूक न लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण?

21st July 2025

Created By: Aarti Borade

यकृताच्या समस्येमुळे पचनक्रिया बिघडते

यामुळे मळमळ होणे आणि भूक कमी होऊ शकते

त्वचेवर पिवळेपणा किंवा डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडतो

थकवा, पोटदुखी आणि लघवीचा रंग गडद होणे ही यकृत खराब झाल्याची लक्षणे आहेत

अल्कोहोल, व्हायरल इन्फेक्शन किंवा फॅटी लिव्हरमुळे यकृत खराब होते

लवकर निदान आणि उपचार यकृताच्या गंभीर आजारांना रोखू शकतात