तोंडात फोड येणे कोणत्या आजाराचे लक्षण?
13th June 2025
Created By: Aarti Borade
तोंडात फोड येणे हे एका आजाराचे लक्षण आहे
व्हिटॅमिन, बी १२, फॉलिक अॅसिड कमी झाल्यामुळे फोड येतात
पोटात बिघाड असल्यामुळे देखील तोंडात फोड येतात
मधुमेहाच्या रुग्णांच्या तोंडातही सतत फोड येतात
ऑटो इम्यून आजाराचे देखील लक्षण आहे
पचनक्रियेवर बिघाड झाल्याने देखील फोड येतात
रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा