पॅरालीसीस नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या ही महत्वाची कारणे
21 November 2023
Created By: Mahesh Pawar
26 November 2023
Created By: Mahesh Pawar
हा विविध स्तरांवर नुकसान करतो. जीवाला धोका असतोच. परंतु, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या विकलांगता मागे ठेवतो.
इस्चेमिक : मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त आणि चरबीची गुठळी अडकून विशिष्ट भागात रक्तप्रवाह बंद होणे.
हिमरेजिक : मेंदूतील रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होणे.
वय वाढत जाते तसे पॅरॅलिसिस होण्याचा संभव वाढतो. कारण वय वाढते तसे रक्तवाहिन्या कडक होऊन त्यात चरबी जमा होते.
स्त्रियांना ४५ वर्षे वयापर्यंत हार्मोन इस्ट्रोजेन हे पॅरॅलिसिसपासून संरक्षण देते. त्यानंतर मात्र हे संरक्षण मिळत नाही.
जास्त रक्तदाब : रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होतो. त्वचा जाड होऊन गुठळी निर्माण होतो आणि रक्तपुरवठा बंद होऊ शकतो.
मधुमेह : यामुळे विविध प्रकारे रक्तप्रवाह कमजोर होतो आणि गुठळी होण्यासाठीचे पोषक वातावरण रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होते.
हायपरकोलेस्ट्रॉलेमिया : रक्तातील चरबीचे वाढून रक्तवाहिन्यांत जाऊन बसते. त्यामुळे गुठळी होऊन रक्तप्रवाह बंद पडण्याचा धोका वाढतो.
तंबाखू, सिगारेट, मद्य, गुटख्याच्या सेवनाची वाईट सवयही पॅरॅलिसिसला कारणीभूत ठरते.
नुकतीच लादी पुसली असेल आणि सुकली नसेल तर त्यावरून चालत जा.
एखाद्या व्यक्तीला प्रपोज करण्याआधी तुम्ही खरंच तिच्या प्रेमात आहात का? हे स्वतःला विचारा.
आवडत्या व्यक्तीला कसे कराल प्रपोज? या महत्वाच्या टिप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा