पुरूषांना स्त्रीकडून नेमके काय हवे असते? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स 

18 November 2023

Created By: Mahesh Pawar

पुरुषांची क्षमता गरज असेल तेव्हा दाखवून देणारी, ती जागृत ठेवण्याची प्रगल्भता/समज स्त्रीकडून हवी असते.

पुरुषांच्या काही वाईट सवयी असल्यास त्याचे व्यसनात रूपांतर होणार नाही याची दक्षता घेणारी स्त्री पुरुषांना हवी असते. 

पुरुषांचा स्वाभिमान जपणारी, त्याच्या पुरुषार्थाला जागृत ठेवणारी स्त्री हवी असते.

कोणत्याही परिस्थितीत त्याच्या मागे ठामपणे उभी राहणारी. त्याचे मन आणि स्वभाव समजून घेणारी उत्तम स्त्री मानली जाते. 

घरातील भांडण न करणारी, वेळेचा सदुपयोग करणारी स्त्री पुरुषाला प्रिय असते.

ज्या स्त्रिया नवऱ्याला राजासारखे वागवतात त्या राणीसारखे जीवन जगतात.

नवऱ्याला त्यांच्या गुलामासारखी वागणुक देतात त्या शेवटी गुलामाची पत्नी म्हणूनच जीवन जगतात.

ज्या भाग्यवंतांच्या जीवनात गुणी स्त्री येते ते जीवनात यशस्वी होतात, असा इतिहास आणि वर्तमानही आहे.