श्रावण महिन्यात महादेवाला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा
11th July 2025
Created By: Aarti Borade
श्रावण हा भगवान शिवाचा प्रिय महिना आहे
भोलेनाथांना दूध, दही आणि मध अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात
दूधाचा भोग हा शिवाचा आवडता आहे, विशेषत: श्रावणी सोमवारी
पांढरी मिठाई देखील अर्पण केली जाते
खीर नैवेद्य म्हणून दाखवली जाते
मालपुव्याचा देखील नैवेद्या शिवाला दाखवला जातो
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा