किडणी स्टोन झाल्यावर कोणते पदार्थ खावेत?

23rd June 2025

Created By: Aarti Borade

पाणी आणि लिंबूपाणी भरपूर प्यावे, ज्यामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहिल

कमी ऑक्सलेट असलेल्या पालेभाज्या, जसे की फ्लॉवर आणि कोबी, खाव्यात

फळांमध्ये सफरचंद, नाशपाती आणि पपई यांचा समावेश करावा

कमी मीठ आणि प्रथिनांचा आहार घ्यावा, ज्यामुळे किडनीवर ताण येत नाही

साखरयुक्त पेय आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे

नियमित व्यायाम आणि योग्य आहाराने किडनी स्टोन नियंत्रणात ठेवता येऊ शकते