21 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल ?

Created By: Atul Kamble

19 April 2026  

साखरेला गोड विष मानले जाते. कारण अनेक शारीरिक समस्येला ती आमंत्रण देते.

अनेक लोक फिट आणि आरोग्यदायी राहाण्यासाठी काही दिवसांसाठी साखर खाणे बंद करतात.

जर २१ दिवस साखर खाल्ली नाही तर शरीरात काय बदल पाहाण्यास मिळतील ते पाहूयात..

 २१ दिवस साखर सोडल्याने शरीराची एनर्जी लेव्हलमध्ये सुधार होतो.

तसेच वारंवार भूक लागल्याची सवय कमी होते.ज्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

त्वचा पहिल्यापेक्षा नितळ आणि ग्लोईंग दिसू लागते.

डायजेशनमध्ये सुधारणा होते आणि पोट साफ होते.

बद्धकोष्ठता, ब्लोटिंग आणि पोटाच्या सर्व तक्रारी हळूहळू कमी होतील.

 या सर्वांचा हृदय आणि मेंदूच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 

उन्हाळ्यात स्वस्त बिअर कुठे मिळते ?