उन्हाळ्यात स्वस्त बिअर कुठे मिळते ?

Created By: Atul Kamble

16 April 2026  

देशात सर्वात स्वस्त दारु आणि बिअर गोव्यात मिळते. कारण गोव्यात मद्यावर टॅक्स सर्वात कमी आहे.त्यामुळे येथे स्वस्त दारु मिळते.

 हरियाणातही एक्साईज ड्युटी कमी आहे. यामुळे दिल्ली-एनसीआरचे लोकही हरियाणात बिअर - मद्य घेण्यास येतात.

 पंजाबात बिअर अपेक्षेपेक्षा स्वस्तात मिळते. खास करुन सीमावर्ती भागात. 

 चंदीगड मध्ये मद्य आणि बिअरवर टॅक्स खूपच कमी आहे. त्यामुळे येथे दारु आणि बिअर स्वस्त आहे.

 दिव-दमन हे फेमस टुरिस्ट स्थळ आहे. येथे देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे मद्य आणि बिअरवर खूपच कमी टॅक्स आहे.त्यामुळे येथे स्वस्तात बिअर मिळते.

दिल्लीत मात्र हरियाणाच्या तुलनेत मद्याच्या किंमती थोड्या जास्त आहेत.परंतू अन्य अनेक राज्यापेक्षा कमी आहेत.