Created By: Atul Kamble
दररोज 10 हजार पावले चालल्याने
काय होते ?
Created By: Atul Kamble
29 May 2026
लोक आपल्या फिटनेस बाबत जास्तीत जास्त जागरुक होत आहेत.
त्यामुळे फिट राहाण्यासाठी काय करायचे हा प्रश्न खूप महत्वाचा होत आहे.
पायी चालण्याचा व्यायाम सर्वात सोपा व्यायाम म्हटला जातो. यात संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
जर एखादा व्यक्ती रोज 10,000 पावले चालत असेल तर काही दिवसातच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.
जर योग्य वेगाने चालले तर रोज 500 पर्यंत कॅलरी बर्न होऊ शकते.
पायी चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेमंद असते.
तसेच मानसिक आरोग्यासाठी देखील नेहमी पायी चालण्याचा सल्ला दिला जातो.
पायात दिसली ही लक्षणे तर असू शकतात या गंभीर आजाराचे संकेत...