शरीरात विष गेल्यावर काय होते? काय दिसतात लक्षणे?
7 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
विष शरीरात गेले तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच योग्य वेळी उपचार घेणे खूप महत्वाचे
फर्निचर पॉलिश, कपडे धुण्याची पावडर किंवा इतर काहीतरी गिळल्याने, कधी विषारी वायू श्वासवाटे शरीरात जाऊ शकतो
विष शरीरात गेल्याने त्याचे अल्पकालीन ते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात
विष आपल्या मेंदू, हृदय आणि श्वसन गतीवर परिणाम करते. याचा परिणाम एकूण अवयवांवर होतो.
विषाची तीव्रता आणि याला एखाद्याचे शरीर कशी प्रतिक्रिया देते. यावर लक्षणे लवकर किंवा उशिरा दिसू शकतात
विष शरीरात गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. मळमळ आणि उलट्या,पोट दुखणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
जेव्हा विष शरीरात जाते तेव्हा रक्तदाब देखील कमी होऊ लागतो.
त्यामुळे काहीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा
खरंच हत्ती विकणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती असते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा