शारीरिक संबंधासाठी सर्वोत्तम वेळ कोणती! काय आले संशोधनातून समोर? 

9 December 2023

Created By : Mahesh Pawar

जगभरातील लोक प्रामुख्याने रात्री शारीरक सबंध ठेवतात.

संध्याकाळी थोडे रोमँटिक संगीत लैंगिक हार्मोन्सची पातळी वाढवू शकते.

पिट्यूटरीग्रंथी पुरुषांमध्ये लैंगिक हार्मोन्सचे नियमन करते. ते रात्री चालू होते.

जे पुरुष अधिक गाढ झोपतात, त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी तितकीच जास्त राहते. 

पुरुषांमध्ये सेक्सची इच्छा जागृत करण्यासाठी थोड्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते.

रात्रभर शरीर आणि मन विश्रांती घेत असल्याने सकाळी ऊर्जा पातळी अधिक असते.

जर पुरूषांना चांगली झोप लागली, तर सकाळी त्यांची इच्छा जास्त होते.

त्यामुळे शारीरिक संबंधांसाठी रात्रीपेक्षा सकाळी सहा ते आठ ही वेळ चांगली असते. 

सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर सांगतात की, सकाळी शारीरिक संबध केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.

जोडीदारासोबत सकाळी शारीरिक संबध केल्याने तणाव कमी होतो. जोडीदार दिवसभर उत्साही राहतो.

सकाळी लवकर उठत नसाल तर झोपेतून उठल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत जोडीदारासोबत वेळ घालवणं ठरतं फायदेशीर