5 वाजता नाही, मॉर्निंग वॉकची योग्य वेळ काय?
23 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
सकाळी फिरायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर
पण फिरायला जाण्याची योग्य वेळ कोणती याविषयी साशंकता
सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याने मिळते शुद्ध हवा
सकाळी 6 ते 7 या काळात सकाळी फिरणे चांगले मानण्यात येते
या कालावधीत तापमान थंड असते, सूर्याची कोवळी किरणं अंगावर पडतात
तर 7-8 या काळात सूर्य किरणं अधिक असतात. ती वेळ पण चांगली
काही जण नाष्टा करून 8-10 या वेळेत फिरायला जातात, पचन सुधारते
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा