विटामिन ए च्या कमतरतेची लक्षणं काय? Getty Images

4th June 2025

Created By: Dinanath Parab

विटामिन ए शरीरासाठी पोषक तत्व आहे. डोळ्यांचा प्रकाश, रोग प्रतिकारक शक्ती, त्वचा आणि पेशींची वाढ यासाठी हे विटामिन महत्त्वाच आहे.

4th June 2025

Created By: Dinanath Parab

शरीरात विटामिन ए कमी झाल्यावर बरीच लक्षणं दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करु नये.

4th June 2025

Created By: Dinanath Parab

डॉ. सुभाष गिरी म्हणतात, विटामिन ए च्या कमतरतेमुळे व्यक्तीला कमी प्रकाशात किंवा रात्री व्यवस्थित दिसत नाही. डोळ्याचे रोटिना प्रभावित होतात.

4th June 2025

Created By: Dinanath Parab

विटामिन ए स्कीन सेल्स रिपेयर करतो. कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते.

Created By: Dinanath Parab

Created By: Dinanath Parab

विटामिन ए कमी झाल्यास सर्दी, खोकला, ताप आणि इंफेक्शन लवकर होतं. कारण इम्युनिटी वीक होते.

4th June 2025

Created By: Dinanath Parab

विटामिन ए कमी असल्यास लगेच थकवा येतो. ऊर्जेची कमतरता जाणवते. दिवसभर अंगात सुस्ती असते.

4th June 2025

Created By: Dinanath Parab