वाढलेले बीपी लगेच कमी करण्यासाठी काय करावे?
13th July 2025
Created By: Aarti Borade
खोल श्वासोच्छवासाने रक्तदाब त्वरित कमी होऊ शकतो
पुरेसे पाणी पिणे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते
हलक्या संगीताने तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करा
जेवणात मीठाचं प्रमाण कमी केल्याने रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो
स्ट्रेचिंग रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे
कॉफी किंवा चहाचं सेवन तात्पुरतं थांबवल्याने रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतं
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा