केळं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. केळ खाल्ल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. वर्कआऊट करणारे याचा आपल्या डाएटमध्ये समावेश करतात.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

दूधाप्रमाणे केळं एक संपूर्ण आहार आहे. केळ खाऊन पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. पण केळ खाल्ल्यानंतर काही लोक चूका करतात.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल सांगतात की, केळ्याला आर्यन आणि पोटॅशियमचा रिच सोर्स मानला जातो. पण ते खाण्याची योग्य पद्धत माहिती पाहिजे.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

केळ खाल्ल्यानंतर आंबट फळे खाण टाळलं पाहिजे. कारण केळ्यावर आंबट फळे खाल्ल्यास अपचनाची समस्या होते.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

केळ खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये. त्यामुळे पचन क्रियेत बाधा येऊ शकते. गळा सुद्धा खराब होऊ शकतो.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

केळ खाल्ल्यावर दही खाऊ नका. केळ खाल्ल्यानंतर एकातासाने  दही खा.  अन्यथा पचन क्रियेवर परिणाम होईल.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

केळ खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात मीठ खाण टाळलं पाहिजे. त्यामुळे हाय बीपीचा त्रास होऊ शकतो.

7th March 2025

Created By: Dinanath Parab