सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी काय खावे?

20th July 2025

Created By: Aarti Borade

रिकाम्या पोटी योग्य पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते

एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यावे

भिजवलेले बदाम खाणे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि ऊर्जेसाठी उत्तम आहे

Cholesterol

फळे जसे की सफरचंद किंवा केळी खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते

ओट्स किंवा स्मूदीसारखा हलका नाश्ता पचनासाठी सोपा आणि पौष्टिक असतो

Cholesterol

ग्रीन टी पिणे रिकाम्या पोटी चयापचय वाढवते