कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील कोणती लक्षणे दिसतात?

19th July 2025

Created By: Aarti Borade

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते

रक्तप्रवाह बाधित झाल्यास शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो, ज्यामुळे थकवा जाणवतो

हात-पायांमध्ये दुखणे किंवा मुंग्या येणे हे लक्षण असू शकते

डोळ्यांभोवती किंवा त्वचेवर पिवळे डाग (झॅन्थेलस्मा) दिसू शकतात

वजन अनियंत्रितपणे वाढू शकते

हृदयावर ताण पडल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

Cholesterol