वजन कमी करण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये ?
Created By: Atul Kamble
25 january 2026
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार खावा,खाण्या-पिण्याच्या सवयी आपल्याशा कराव्यात.
हिरव्या पालेभाज्या,फळे आणि सलाड डाएटमध्ये सामील करावेत.ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले रहाते.
प्रोटीन युक्त आहार उदा.डाळी, अंडी,पनीर आणि दहीचे सेवन करावे.प्रोटीन मेटाबॉलिझ्म वेगाने करावे.
मिलेट्स उदा.ओट्स, ब्राऊन राईस आणि मल्टीग्रेन रोटी निवडावी. हे पदार्थ हळूवार पचत असल्याने भूक नियंत्रित करावी.
जंक फूड, तळलेले पदार्थ तसेच तेलकट पदार्थ खाऊ नयेत. कारण या पदार्थाने वजन वेगाने वाढते.
गोड पदार्थ, कोल्ड ड्रींक आणि पॅकेज्ड ज्यूस पिऊ नये.यात साखर जास्त आणि पोषण कमी असते. यामुळे वजन वाढते.
दिवसभर पुरेसे पाणी प्या, वेळेवर जेवण करा. यामुळे पचन सुधारेल आणि ओव्हरईटींग कमी होईल.
डाएट सह रोज व्यायाम करावा, झोप पूर्ण घ्यावी. योग्य लाईफस्टाईलने वजन घटावावे.
हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध