पृथ्वीवरील सर्व साप मेले तर काय होईल?

13th July 2025

Created By: Aarti Borade

कीटक आणि उंदरांसारख्या प्राण्यांची संख्या वाढेल

इकोसिस्टमचं संतुलन बिघडेल, ज्याचा परिणाम इतर प्रजातींवर होईल

उंदरांची वाढती संख्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करेल

उंदीर रोग पसरवतात. सापांशिवाय त्यांची संख्या वाढल्याने रोगांचा धोका वाढेल

साप जंगलातील इकोसिस्टम स्थिर ठेवतात. त्यांच्या अभावी जैवविविधता कमी होईल

सापांवर अवलंबून असलेले गरुडसारखे प्राणी अन्नाच्या कमतरतेमुळे प्रभावित होतील