Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
मोरिंगा पावडर कोणत्या वेळी खाल्ल्याने मिळतो चांगला लाभ
01 May 2025
Created By: अतुल कांबळे
मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांच्या पावडरची सेवन सकाळी उपाशी पोटी केल्याने जास्त लाभ होतो
मोरिंगा पावडर सकाळी उपाशी पोटी सेवन केल्याने डिटॉक्स करणे - पोषक तत्वांना चांगले शोषून घेते
मोरिंगा पावडरमध्ये फायबर असल्यामुळे पचन करण्यास मदत करते, पोषक तत्वांचे शोषण करते
तुम्ही सकाळी स्मुदीत एक चमचा मोरिंगा पावडर टाकून याचे सेवन करु शकते
कोणत्या देशात शिक्षण आहे सर्वात स्वस्त, मुलं होतात कमी पैशात स्कॉलर
मोरिंगा पावडरला भाजीत, डाळ,सलाड वा सूपात टाकून खाऊ शकतो
मोरिंगा पावडर दुपारी किंवा रात्री जेवणासोबत खाल्ल्याने अस्थम्यावर आराम मिळतो
पचनाची समस्या असेल तर मोरिंगा पावडर जास्त खाऊ नये
AI प्रेमात पडू शकत नाही... WAVES Summit - 2025 मध्ये काय म्हणाले शेखर कपूर