या दोन व्यक्तींनी कधीच पपई खाऊ नये? 

7 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

या लोकांनी पपई खाण्यापूर्वी घ्यावी काळजी; आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी काहींसाठी ठरू शकते घातक

पपई हे चविष्ट आणि पौष्टिक फळ मानले जाते. आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक जण आपल्या आहारात पपईचा समावेश करतात.

पपई खाल्ल्याने भूक वाढते, पचन सुधारते आणि शरीर मजबूत राहण्यास मदत होते. मात्र, पपई सर्वांसाठी नेहमीच सुरक्षित असते असे नाही.

कोणत्या  लोकांनी विशेषतः रिकाम्या पोटी पपई खाणे टाळावे. जाणून घ्या सविस्तर

गर्भवती महिलांनी कच्ची पपई किंवा रिकाम्या पोटी पपई खाणे टाळावे. तसेच गर्भधारणेदरम्यान पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

हृदयविकाराचा त्रास असलेल्या काही रुग्णांनीही रिकाम्या पोटी पपई खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.