आयुष्यात आपली फसवणुक नेमकी कुणाकडून होते?

21 November 2023

Created By: Mahesh Pawar

आपली फसवणूक आपल्या ओळखीच्या किंवा नात्यातील लोकांकडुन होते की अनोळखी लोकांकडुन होते?

फसवणूक ही आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सध्या नवीन म्हणजे ऑनलाईन अशी अनेक प्रकारची असते.

फसवणूक करणारा कोणतेच नियम पाळत नाही.

नातेवाईक, ओळखीचे, शेजारी आहेत मग फसवायचे नाही असं काहीच नसतं.

अति गोड बोलणारा, तुमची स्तुती करून सतत मागे पुढे करणारा जास्त फसवणारा असू शकतो.

फसवणारा हा कोणत्याही जात-धर्म, स्त्री-पुरुष आणि सज्ञान वयाचा असू शकतो.

फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याच नियमात आणि व्याख्येत बसवु नका.