वयाच्या 40व्या वर्षी बोन डेनसिटी टेस्ट का गरजेची?

8th July 2025

Created By: Aarti Borade

चाळीशी ओलांडल्यानंतर हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते

ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांचा धोका वाढतो

महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे हाडांची घनता कमी होण्याचा शक्यता असते

या चाचणीमुळे हाडांचा कमकुवतपणा कळतो

चाचणीच्या निकालांवरून आहार, व्यायाम आणि औषधांद्वारे हाडांचे आरोग्य सुधारता येते

या चाचणीने व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेची माहिती मिळते