माणसं व्यसनाच्या आहारी का जातात?
21 November 2023
Created By: Mahesh Pawar
आयुष्यात काही ना काही समस्या, टेन्शन असतेच. ते टेन्शन मिटवण्यासाठी बऱ्याच वेळा दारूला पहिला स्पर्श करतात.
वास्तव हे खूप भयानक असते त्यापासून दूर पडणारी माणसे व्यसनाच्या आहारी जातात.
संवेदनशील माणसे कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटून घेतात. ते दुःख विसरण्यासाठी व्यसनाकडे वळतात.
अनेक हुशार माणसे व्यसनामुळे आपले आयुष्य गमावून बसली, कित्येक लोकांचे संसार उध्वस्त झाले.
संवेदनशीलपणे विचार करणाऱ्याने आणि अति विचार करणाऱ्या व्यक्तीने कधीच दारूकडे वळू नये.
दारूच्या आहारी जाऊन अनेकांनी आत्महत्या केल्या, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले.
व्यसन सोडण्यासाठी आपली मनस्थिती खूप मजबूत असावी लागते.
दारूचा एकही थेंब आपल्या शरीरासाठी उपयुक्त नसतो थोडी पिली तरी चालते असे म्हणणारे महामूर्ख आहेत.
कुणीही दारू पिऊ नका. आपापले संसार वाचवा आपापले मित्रमंडळीलाही हे समजून सांगा
बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक
पुरूषांच्या कोणत्या सवयी महिलांना आवडत नाहीत?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा