बाजारातून आणलेली अंडी वापरण्यापूर्वी धुणे का आवश्यक आहे?

10 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

अंडी केवळ चवीलाच चवदार नसतात तर पोषक तत्वांनीही समृद्ध असतात. अंडी हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत.

अनेकदा लोक बाजारातून अंडी खरेदी केल्यानंतर ते थेट वापरतात

पण असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे वापरण्याआधी अंडी धुणे महत्त्वाचे आहे

पोल्ट्री फार्ममध्ये अंडी माती आणि पिसांच्या संपर्कात येतात.

अनेक घातक बॅक्टेरिया अंड्यांच्या कवचावर असू शकतात, म्हणून अंडी वारण्यापूर्वी ते धुणे महत्वाचे आहे

न धुतलेली अंडी खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते, ज्यामुळे उलट्या, पोटदुखी, अतिसार असा त्रास होऊ शकतो

एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात थोडे व्हिनेगर टाकू शकता आणि त्यात अंडी काही वेळ बुडवून ठेवू शकता

नंतर पुन्हा एकदा अंडी पाण्याने धुवून वापरू शकता